State Bank of India मध्ये Clerk (Junior Associates) पदांच्या 8000 जागा.

   अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2020-01-26

State Bank of India मध्ये Clerk (Junior Associates) पदांच्या 8000 जागा भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2020.

➡️ जाहिरात क्र. –  CRPD/CR/2019-20/20

➡️ पदाचे नाव –  SBI Clerk (Junior Associates) 

➡️ एकूण जागा – 8000 

➡️ शैक्षणिक पात्रता – पदवीधर

➡️ वयाची अट – 20 ते 28 [OBC: 3 वर्ष सूट, SC/ST: 5 वर्ष सूट, PWD:10 वर्ष सूट]

➡️ Official Website  – https://sbi.co.in/web/careers/current-openings  

➡️ अर्ज पद्धत – Online

➡️ अर्ज करण्यास सुरवात –  03 जानेवारी 2020

➡️ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 जानेवारी 2020    

➡️ परीक्षा शुल्क – General/OBC/PWD: Rs 750 

अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात, भरती नियम, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, वेतन व इतर माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचावी.

इतर माहिती -

➡️ वयाची अट – 20 ते 28 [OBC: 3 वर्ष सूट, SC/ST: 5 वर्ष सूट, PWD:10 वर्ष सूट] ➡️ परीक्षा शुल्क – General/OBC/PWD: Rs 750

 ही माहिती आपल्या मित्रांना पाठवा

A+ पटलं तर घ्या