राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक NABARD मध्ये Assistant Manager च्या 150 जागा.

   अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2020-02-03

National Bank for Agriculture and Rural Development [NABARD] मध्ये Assistant Manager (RDBS/Rajbhasha/Legal) in Grade ‘A’ – 2020 पदा च्या 150 जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.

➡️ पदाचे नाव  – Assistant Manager (RDBS/Rajbhasha/Legal) in Grade ‘A’ – 2020

➡️ एकूण जागा – 150

➡️ अर्ज पद्धत – Online

➡️ परीक्षा शुल्क –  General/OBC: Rs. 800  [SC/ST/PWD/ExSM: Rs. 150]

➡️ शैक्षणिक पात्रता –  संबंधित विषयात पदवी ( अधिक माहिती साठी मूळ जाहिरात पहा

➡️ वयाची अट – 18 ते 30 वर्षे [OBC: 33 वर्षे, SC/ST: 35 वर्षे]

➡️ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 फेब्रुवारी 2020

➡️ Official Website  –  https://www.nabard.org

अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात, भरती नियम, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, वेतन व इतर माहितीसाठी जाहिरात क्र.06/Grade A/2019-20 वाचावी.

इतर माहिती -

.

 ही माहिती आपल्या मित्रांना पाठवा

A+ पटलं तर घ्या