महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती, एकूण जागा : 164

   अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2020-03-16

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मध्ये विविध पदा च्या एकूण 164 जागा साठी भरती. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2020. 

 

➡️ Official Website  – https://www.mscbank.com/  

➡️ Official  Notification –  https://garu.xyz/MSCbankNotification

➡️ अर्ज पद्धत – Offline

➡️ परीक्षा शुल्क –  1770 / 1180 INR

➡️ अर्जाचा नमुना डाउनलोड करून भरावा आणि दिलेल्या पत्यावर 16 मार्च 2020 पूर्वी पोहचवेल या पद्धतीने पाठवावा .

 

➡️ अर्ज पाठविण्याचा पत्ता – 

The Manager, HRD & M, 

The Maharashtra State Co-operative Bank Ltd., 

Mumbai Sir Vithaldas Thackersey Smruti Bhavan, 

9, Maharashtra Chamber of Commerce Lane, Fort, 

Mumbai 400001, Post Box No.472

 

अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात, भरती नियम, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, वेतन व इतर माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचावी.

इतर माहिती -

अर्जाचा नमुना डाउनलोड करून भरावा आणि दिलेल्या पत्यावर 16 मार्च 2020 पूर्वी पोहचवेल या पद्धतीने पाठवावा .

 ही माहिती आपल्या मित्रांना पाठवा

A+ पटलं तर घ्या