Staff Selection Commission मार्फत उपनिरीक्षक आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस पदाच्या 1564 जागा साठी भरती

   अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2020-07-16

Staff Selection Commission (SSC) अंतर्गत केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात उपनिरीक्षक (एसआय), दिल्ली पोलिसात उपनिरीक्षक एसआय (पुरुष), दिल्ली पोलिसात उपनिरीक्षक एसआय (महिला) पदांच्या एकूण 1564 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2020 आहे.

पदाचे नाव – उपनिरीक्षक आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस

पदसंख्या – 1564 जागा

शैक्षणिक पात्रता – पदवीधर

वयाची अट – 25

अर्ज पद्धती – Online

Official Notification –  https://bit.ly/3da5xxG 

येथे अर्ज करा –  https://ssc.nic.in 

Website –  https://naukribook.in  

महत्वाच्या तारखा  

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जुलै 2020

ऑनलाइन अर्ज शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख  18 जुलै 2020

चलान जनरेट करण्याची शेवटची तारीख –  20 जुलै 2020

चलान द्वारे ऑफलाइन शुल्क भरण्याची शेवटची तारीख  22 जुलै 2020

चालानद्वारे फी जमा करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2020

CBT (पेपर 1) तारीख  29 सप्टेंबर 2020 ते 05 ऑक्टोबर 2020

CBT (पेपर 2) 01 मार्च 2021

इतर माहिती -

.

 ही माहिती आपल्या मित्रांना पाठवा

A+ पटलं तर घ्या