कल्याण डोंबिवली महानगरपालिका, KDMC, कल्याण येथे विविध पदां च्या 1000+ जागा

   अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2020-07-01

कल्याण डोंबिवली महानगरपालिका,KDMC, कल्याण येथे वैद्यकीय अधिकारी (इंटेंसिव्हिस्ट / फिजिशियन), वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी-आयुष, स्टाफ नर्स, एक्स-रे तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, ईसीजी तंत्रज्ञ, लॅब टेक्निशियन, रुग्णालय व्यवस्थापक, वार्ड बॉय पदांच्या 1000+ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 

शैक्षणिक पात्रता – पदा नुसार

Official Notification – http://tiny.cc/KDMC1000 

Official Website – https://www.kdmc.gov.in/RtsPortal/SectionInformation.html?edit 

निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – आयुक्त कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक, कल्याण (प)

इतर माहिती -

मुलाखतीची तारीख – इतर पद : 30 जून 2020, वार्ड बॉय : 01 जुलै 2020

 ही माहिती आपल्या मित्रांना पाठवा

A+ पटलं तर घ्या


Related Job