IBPS RRB, 9698+ जागा साठी मेगा भरती

   अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2020-07-21

IBPS RRB मार्फत विविध पदाच्या 9286 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2020 आहे.

पदाचे नाव – 

  • Office Assistant – 4682

  • Officer Scale-I – 3800

  • Officer Scale II (General Banking Officer) – 838

  • Officer Scale-II (Agricultural Officer) – 100

  • Officer Scale II (IT) – 59

  • Officer Scale II (Law) – 26

  • Officer Scale II (CA) – 26

  • Officer Scale II (Marketing Officer) – 8

  • Officer Scale II (Treasury Manager) – 3

  • Officer Scale III – 156

पदसंख्या – 1564 जागा 

शैक्षणिक पात्रता – पदवीधर 

वयाची अट – पदा नुसार

अर्ज पद्धती – Online  

Official Notification –  http://tiny.cc/IBPSRRB2020 

येथे अर्ज करा –  https://www.ibps.in  

महत्वाच्या तारखा – 

अर्ज प्रक्रियेला सुरुवात  – 1 जुलै 2020

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 21 जुलै 2020

CBT (पेपर 1) तारीख –  सप्टेंबर 2020 ते ऑक्टोबर 2020

अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात, भरती नियम, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, वेतन व इतर माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचावी.

इतर माहिती -

अर्ज प्रक्रियेला सुरुवात  – 1 जुलै 2020

 ही माहिती आपल्या मित्रांना पाठवा

A+ पटलं तर घ्या