SSC मार्फत Junior Hindi Translator, Junior Translator and Senior Hindi Translator पदांच्या एकूण 283 जागा

   अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2020-07-25

SSC मार्फत Junior Hindi Translator, Junior Translator and Senior Hindi Translator पदांच्या एकूण 283 जागा

Junior Translator/ Junior Hindi Translator : 275 जागा 

Senior Hindi Translator : 8 जागा

Official Notification : http://tiny.cc/ssc283 

Official Website : https://ssc.nic.in 

शैक्षणिक पात्रता : इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य  + हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 / 03 वर्षे अनुभव.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25-07-2020 

परीक्षा 

  1. CBT पेपर I: 06 ऑक्टोबर 2020 
  2. वर्णनात्मक पेपर II: 31 जानेवारी 2021 

अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात, भरती नियम, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, वेतन व इतर माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचावी.

इतर माहिती -

na

 ही माहिती आपल्या मित्रांना पाठवा

A+ पटलं तर घ्या