नवी मुंबई महानगरपालिका भरती, 5381 जागा

   अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2020-07-20

नवी मुंबई महानगरपालिका मुंबई येथे तज्ञ, वैद्यकीय मायक्रोबायोलॉजिस्ट, इंटेंसिव्हिस्ट, कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅब टेक्नीशियन, फार्मासिस्ट, एएनएम, बेडसाइड सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण 5381 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2020आहे.

  • पदाचे नाव – तज्ञ, वैद्यकीय मायक्रोबायोलॉजिस्ट, इंटेंसिव्हिस्ट, कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅब टेक्नीशियन, फार्मासिस्ट, एएनएम, बेडसाइड सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर
  • पद संख्या – 5381 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  •  वयोमर्यादा – 50 वर्षे
  •  निवड प्रक्रिया – मुलाखत
  •  मुलाखतीची तारीख – 20 जुलै 2020 पासून
  •  मुलाखतीचा पत्ता – नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय. ज्ञानकेंद्र, तिसरा मजला, प्लॉट क्रमांक १/२, पाम बीच रोड, सेक्टर – १५ ए, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – 4000614
  •  अर्ज पद्धती – ऑनलाईन
  •  अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जुलै 2020

सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा

इतर माहिती -

मुलाखतीची तारीख – 20 जुलै 2020 पासून

 ही माहिती आपल्या मित्रांना पाठवा

A+ पटलं तर घ्या


Related Job