कुळगांव बदलापूर नगर परिषद भरती, 187 जागा

   अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2020-07-23

कुळगांव बदलापूर नगर परिषद, ठाणे येथे Physician, Microbiology, Intensivist, Jr MO, Staff Nurse, Lab Technician, Pharmacist, GNM, ANM, Bed Side Assistant, Data Entry Operator पदांच्या एकूण 187 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 23-07-2020 आहे.

  1. पदाचे नाव – Physician, Microbiology, Intensivist, Jr MO, Staff Nurse, Lab Technician, Pharmacist, GNM, ANM, Bed Side Assistant, Data Entry Operator
  2. पद संख्या – 187 जागा
  3. शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  4. निवड प्रक्रिया – मुलाखत
  5. मुलाखतीची तारीख – 23/07/2020
  6. अधिकृत वेबसाईट – https://kbmc.gov.in/EIPPROD/kbmc_Covid-19_jsp.jsp
  7. मुलाखतीचा पत्ता – कुळगांव बदलापूर नगरपरिषद मुख्यालय, दुबे हॉस्पिटल, पहिला मजला, कुळगांव बदलापूर पूर्व – 421503

अधिक माहिती करिता कृपया दिलेली Official जाहिरात वाचावी.

इतर माहिती -

मुलाखतीची तारीख – 23/07/2020

 ही माहिती आपल्या मित्रांना पाठवा

A+ पटलं तर घ्या


Related Job