State Bank Of India येथे CIRCLE BASED OFFICERS भरती, 3850 जागा

   अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2020-08-16

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांच्या आस्थापनेवरील CIRCLE BASED OFFICERS पदांच्या एकूण 3850 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 16 ऑगस्ट 2020 आहे.

Official Notification : https://bit.ly/3f3JA47 

OfficilaL Website : https://sbi.co.in/web/careers#lattest 

Apply Here : https://bit.ly/2CQfdRJ 

शैक्षणिक पात्रता : 

01) कोणत्याही शाखेतील पदवी. 

02) SCB / RRB बँकेतील 02 वर्षे अनुभव. 

[ Experience : Minimum 2 years’ experience(as on 01.08.2020) as an officer in any Scheduled Commercial Bank or any Regional Rural Bank. ]     

वयाची अट : 01 ऑगस्ट 2020 रोजी 30 वर्षापर्यंत [ SC/ST - 35 वर्षे, OBC - 33 वर्षे ]  

शुल्क : 750/- रुपये [SC/ST/PWD - शुल्क नाही]

Local Language : Candidates applying for vacancies of a State have to produce 10th or 12th standard mark sheet/certificate evidencing having studied the specific local language of the applied State as one of the subjects

टीप: 

आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

इतर माहिती -

 ही माहिती आपल्या मित्रांना पाठवा

A+ पटलं तर घ्या