NBE, राष्ट्रीय परीक्षा मंडळ भरती, Assistant, Accountant, Stenographer पदाच्या 90 जागा.

   अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2020-08-07

NBE ADVERTISEMENT No.: 21005/RECT/2020

राष्ट्रीय परीक्षा मंडळ (NBE) यांच्या आस्थापनेवरील Assistant, Accountant, Stenographer पदांच्या 90 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

Official Notification : https://bit.ly/3gj55zC

Official Website : https://natboard.edu.in

शैक्षणिक पात्रता –
पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख ( मुदतवाढ ) : 07/ 08/ 2020

Direct Registration Link : https://bit.ly/2X9Cu81
Login : https://bit.ly/39IOdQi

फीस – 1500 

इतर माहिती -

 ही माहिती आपल्या मित्रांना पाठवा

A+ पटलं तर घ्या