Diploma Apprentice in Bharat Electronics Limited, 100 जागा

   अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2020-08-10

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या Bharat Electronics Limited यांच्या विविध विभागात Apprentice / प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 100 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Qualification : Mechanical, CS, Electronics, Electrcal, Civil Engineering Diploma

इतर माहिती -

 ही माहिती आपल्या मित्रांना पाठवा

A+ पटलं तर घ्या