Staff Selection Commission, SSC मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या 5846 जागा

   अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2020-09-07

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या मार्फत दिल्ली पोलिस दलात पुरुष व महिला कॉन्स्टेबल (कार्यकारी) पदांच्या एकूण 5846 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

कॉन्स्टेबल (पुरुष) पदांच्या 3433 जागा,

कॉन्स्टेबल (महिला) पदांच्या 1944 जागा 

कॉन्स्टेबल (माजी सैनिक)पदांच्या 469 जागा 

शैक्षणिक पात्रता –12 उत्तीर्ण झालेला असावा

वयोमर्यादा – उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष असावे व कमाल वय 25 वर्ष 

फीस – पुरुष उमेदवारांकरिता 100/- रुपये आहे, तर महिला उमेदवारांकरिता कुठलीही फीस नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 07 सप्टेंबर 2020

 

इतर माहिती -

 ही माहिती आपल्या मित्रांना पाठवा

A+ पटलं तर घ्या