पिंपरी चिंचवडमहानगरपालिकेत व्यावसायिक थेरपिस्ट आणि फिजिओथेरपिस्ट इन्टेन्सिव्हिस्ट, वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ निवासी दंत रोगआण

   अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2020-08-08

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या 260 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्यावसायिक थेरपिस्ट आणि फिजिओथेरपिस्ट (इन्टेन्सिव्हिस्ट), वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ निवासी (दंत रोग) आणि स्टाफ नर्स (जीएनएम) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मूळ जाहिरात / Official Notification https://bit.ly/2DdhBSL

Official website – https://www.pcmcindia.gov.in/marathi/jobspcmc.php

मुलाखतीची तारीख – दिनांक 03 ते 08 ऑगस्ट 2020

मुलाखतीचा पत्ता – यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधील कार्यालयाशेजारी हॉल मध्ये

इतर माहिती -

मुलाखतीची तारीख – दिनांक 03 ते 08 ऑगस्ट 2020

 ही माहिती आपल्या मित्रांना पाठवा

A+ पटलं तर घ्या


Related Job