IBPS मार्फत Bank PO भरती, 1167 जागा

   अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2020-08-26

IBPS मार्फत PROBATIONARY OFFICERS/ MANAGEMENT TRAINEES  पदाच्या 1167 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2020 आहे.


पदाचे नाव – PROBATIONARY OFFICERS/ MANAGEMENT TRAINEES

पदसंख्या – 1564 जागा 

शैक्षणिक पात्रता – पदवीधर 

वयाची अट – 30


अर्ज पद्धती – Online  

Official Notification –  https://bit.ly/2PogOAW

येथे अर्ज करा –  https://www.ibps.in/crp-po-mt-x


महत्वाच्या तारखा – 

अर्ज प्रक्रियेला सुरुवात  – 5 ऑगस्ट 2020

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 26 ऑगस्ट 2020


अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात, भरती नियम, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, वेतन व इतर माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचावी.

इतर माहिती -

 ही माहिती आपल्या मित्रांना पाठवा

A+ पटलं तर घ्या